प्रतापगड जीर्णोद्धार कार्य
महाराष्ट्र ही भूमी शिवछत्रपतींच्या अलौकिक कर्तृत्वाची. मराठमोळ्या, रांगड्या महाराष्ट्रातील सह्याद्री हा शिवकाळात मराठ्यांच्या पाठीशी असलेला जणू स्वराज्याचा कणा. सह्याद्रीतील आणि सागरातील किल्ले हे मराठंयाच्या पराक्रमाचे साक्षीदार. प्रतापगड हा ह्यातील एक अत्यंत महत्वाचा किल्ला. ह्या शिवप्रतापदुर्गाचे पुनर्बांधणीचे प्रचंड महत्वाचे कार्य चालू झाले आहे. ह्या कार्याची सर्वांगीण माहीती ह्या संकेत स्थळामार्फ़त आपल्यापर्यंत पोहोचत आहे.
Pratapgad Project
Maharashtra state is a land of high bravery and achievements of Raja Shivachhatrapati. Sahyadri hill range in maharashtra was the backbone of freedom struggle of Marathas in the period of Shivaji's rule. The forts in sahyadri and in the sea are the witnesses of the bravery of maratha.Pratapgad is one of the most important forts amongst them. An ambitious project of the restoration of this Shiva Pratapgad fort has commenced. Comprehensive information about this project is presented on this website.

मा. हिराभाई बुटला विचारमंच प्रणित
प्रतापगड जिर्णोध्दार समिती
Pratapgad Jirnodhar Samitee part of
Hon.Hirabhai Butala Vichar Munch

हि वेबसाईट Revmax Infotech यांनी प्रायोजित केली आहे. Revmax Infotech is the sponsor of this website.